भारतामध्ये पहिल्यांदाचय ऑनलाईन शेळी पालनाचे व्यवस्थापन व संगोपन मार्गदर्शन शिबीर ,महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था कृषी प्रसार फॉउंडेशन मार्फत संपूर्ण ऑनलाईन शेळी पालनाचे व्यवस्थापन व संगोपन मार्गदर्शन शिबीर.
डॉ. संतोष शिंदे - पशु संवर्धन अधिकारी महाराष्ट्र शासन
ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर दि.११/०९/२०२० वार शुक्रवार रोजी सायंकाळी ०६. ०० ते ०७. १५
इच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्याव���.
टीप. महिलांन साठी वेगळा whatsApp ग्रुप आहे , आमच्या whatsApp ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
मित्रांनो वरील मॅसेज आपल्या कामाचा नसला तरी आपल्या संपर्कातील शेतकऱ्याला शेअर करा.
धन्यवाद
कृषी प्रसार फॉउंडेशन,नाशिक
८८८८८८९४०७,८०८७८६२२२१